Chandrakant Patil on Wife | भर कार्यक्रमात चंद्रकांतदादा बायकोबद्दल असं काय म्हणाले? | Sakal Media
2022-10-15 3
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. चंद्रकांत पाटलांनी भर कार्यक्रमात आपल्या बायकोचं कौतुक केलं.भाषणांसाठी माझी बायकोच मला ब्रीफिंग करते असं चंद्रकांत पाटील म्हणाले.